About Us

दधिची ऍग्रो या फर्मच्या मार्फत कृषी पशुसंगोपनासाठी लागणारे सर्व प्रोडक्टसच्या वितरणाचे काम केले जाते. ही कंपनी सुरवात करत असताना प्रामुख्याने विचारात घेतलेली संकल्पना म्हणजे सर्विस (सेवा). कृषी आणि कृषी पुरक व्यवसाय करत असताना ग्राहक, विक्रेते यांच्यासमोर उभा असणारा प्रश्न किंवा अडचण म्हणजेच अनेक कंपन्यांचे प्रोडक्टस चांगले असतात, त्यांची मागणी ग्राहक व विक्रेते कडुन असते, पण वेळेत सर्विस मिळत नसल्याने ग्राहक व विक्रेते अशा प्रोडक्टस कडे कानाडोळा करतात. आणि हाच विचार करून आम्ही नामांकित कंपन्यांचे आणि उत्कृष्ठ गुणवत्तेचे प्रोडक्टस असणाऱ्या कंपन्यांसोबत B to B (कंपनी -दधिची ऍग्रो-डिलर ) या पद्धतीने काम करतो .

Cattle Feed Products

 • न्युट्री पावर
 • बफेलो फीड
 • सुपरदान
 • मका भरडा
 • पावरदान
 • कामधेनू
 • न्युट्री प्लस
 • व्हाईट ब्रान
 • प्रेग्नन्सी फीड
 • काल्फ स्टार्टर
 • Cattle Feed Suppliment Products

 • मिल्को गोल्ड
 • जीवन
 • बोवी प्लस
 • मास प्रो
 • न्युट्री एनर्जीया
 • मिल्को सिल्वर
 • काऊ कुल
 • रुमीसू
 • हूफ शिल्ड
 • फर्टि बुस्ट
 • न्युट्री कॅल
 • सॉल्ट लीक